माझी पहीली पोस्ट

मला आवडलेले काही विचार मी आज माझी पहीली पोस्ट म्हणुन या ठिकाणी लीहीत आहे हे विचार माझे नाहीत परंतु ते मल मनापासुन आवडतात म्हणुन मी या ठीकाणी ते लीहीत आहे व पुढेही लीहीत राहील......


मंजील मिले ना मीले
ये तो मुक्कदर की बात है
हम कोशीश भी ना करे
ये तो गलत बात है

जिंदगी जख्मो से भरी है
वक्त को मलहम बनाना सिख लो
हारणा तो है एक दिन मैत से
फिलहाल दोस्तो के साथ जीना सिख लो

हे असे असले तरी
हे असे असणार नाही
येणार आहे दिवस त्याचा
तो घरी बसणार नाही

निसर्गाच्या नियमांना जे लाथाडतात त्यांच्यावर नियतीच्या दु:खाच्या लाथा खाण्याचे प्रसंग येतात.परंतु जे निसर्गाचे नियम लक्षात घेउन आपल्या जिवनाला योग्य ते वळण लावतात त्यांच्यावर नियतीकडुन  सुख शांतीच्या फुलांचा वर्षाव होतो.


       तुम्हाला वाटत असेल ना तुमचा उद्याचा दिवसा चांगला यावा तर आजच कामाला लागा काबाड कष्ट करा,कारण तुमचे आजचे दिवस हे तुमच्या पुर्वजांची देण आहेत.तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की तुम्ही पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण करा.कारण एक मुल आपला आदर्श आपल्या वडीलांतच पाहत असत म्हणुनच मनापासुन तयारीला लागा अडचणी तर येतच असतात पण त्यांच्यवर मात करूण जो आपला हेतु साध्य करतो तोच खरा जिगरबाज असतो.

Comments

Popular posts from this blog

कुरूप बदकाचं पिल्लु?

निसर्ग आपला सखा